Ticker

6/recent/ticker-posts

एलआयसी अभिकर्ता संघटनेच्या वतीने नवनिर्वाचित संचालक वीरेंद्र चारथळ यांचा सत्कार.


कारंजा 

 एल आय सी अभिकर्ता संघटना कारंजा याच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती कारंजाचे नव निर्वाचीत सचालक श्री विरेन्द चारथळ याचा सत्कार  करण्यात आला.यावेळी कारंजा तालुक्यात एलआयसी अभिकर्ता म्हणून काम करणाऱ्या माणसाला राज्यातल्या चौथ्या नंबरच्या कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक पदी निवडून देणाऱ्या सर्वांना मतदारांचे एलआयसी विभागाच्या वतीने आभार व्यक्त करीत नवनिर्वाचित संचालक वीरेंद्र चारथल यांच्या एकूण कार्यपद्धतीबद्दल एलआयसीच्या संघटनेचे जिल्हा सचिव अविनाश बोरसे त्यांनी व्यक्त केले.या कार्यक्रमाला    गिरीष जिचकार प्रविण कदम विवेक कोकरे  विवेक वासनकर  भगत  का ज ळेश्वर येथील सरपंच नितीन उपाध्ये व युवा उद्योजक महेश भाऊ गजभिये उपस्थीत होते.यावेळी सत्कार मूर्ती वीरेंद्र चारथळ त्याने उपस्थित त्यांचे आभार मानले.लआय सी अभिकर्ता संघटना कारंजा याच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती कारंजाचे नव निर्वाचीत सचालक श्री विरेन्द चारथळ याचा सत्कार  करण्यात आला.यावेळी कारंजा तालुक्यात एलआयसी अभिकर्ता म्हणून काम करणाऱ्या माणसाला राज्यातल्या चौथ्या नंबरच्या कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक पदी निवडून देणाऱ्या सर्वांना मतदारांचे एलआयसी विभागाच्या वतीने आभार व्यक्त करीत नवनिर्वाचित संचालक वीरेंद्र चारथल यांच्या एकूण कार्यपद्धतीबद्दल एलआयसीच्या संघटनेचे जिल्हा सचिव अविनाश बोरसे त्यांनी व्यक्त केले.या कार्यक्रमाला    गिरीष जिचकार प्रविण कदम विवेक कोकरे  विवेक वासनकर  भगत  का ज ळेश्वर येथील सरपंच नितीन उपाध्ये व युवा उद्योजक महेश भाऊ गजभिये उपस्थीत होते.यावेळी सत्कार मूर्ती वीरेंद्र चारथळ त्याने उपस्थित त्यांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments