*महाराष्ट्रासह जगभरातील ताज्या बातम्या केवळ एका क्लिकवर*
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
*gramprabha.blogspot.com*
✅✅✅✅✅✅✅✅
*बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा*
🔴🔵🟣🟢🟡🟣🔵🟡
*साप्ताहिक ग्रामप्रभा*
*वाशिम जिल्हयातील शासनमान्य वृत्तपत्र*
R.N.I. No. MAHMAR/2022/82661
✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️
*मुख्य कार्यालय : मु.पो. पिंपरी अवगण
ता. मंगरुळपीर जि. वाशिम 444403 (महाराष्ट्र)*
*मुख्य संपादक - दिलीप देवराव अवगण (पाटील)*
*Mob. No. 8459981305*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*Email - gramprabhawashim@gmail.com*
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
गतील विद्यार्थ्यांमध्ये देश सेवेची प्रेरणा निर्माण करून देण्यासाठी मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. या मार्गदर्शन शिबिरांला सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष माननीय माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत तसेच नारकोटिक ब्युरोचे चीफ समीर वानखडे व अन्य मान्यवर उपस्थित होते. सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष यांनी शहीद जवान यांच्या परिवार याची भेट घेऊन त्यांचे सांत्वन सुद्धा केले सैनिक फेडरेशन आपल्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभे राहणार अशी ग्वाही त्यांना देण्यात आली.*
*सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संबोधित करताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये फिजिकल फिटनेस खूप मोठ्या प्रमाणावर असते. त्यासोबत ते हुशार सुद्धा आहेत. पण हलाखीची परिस्थिती असल्यामुळे ते पुढे जाऊ शकत नाही. त्यासाठी आपण सैनिक फेडरेशनच्या माध्यमातून हे उपक्रम राबवत आहोत. त्या उपक्रमांतर्गत सैनिकांचे ट्रेनिंग सेंटर असतील यामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य प्रकारचे मार्गदर्शन सैन
0 Comments