कारंजा प्रतिनिधि / कारंजा.देशाचा अमृत महोत्सव निमित्य राज्य सरकाराणी 75 वर्ष वयों वृद्ध साठी बस प्रवास मोफत केला होता आणि आताचा बजट मध्ये सर्व महिलाना 50% बस प्रवासात भाड्या मधे सूट देण्यात आली आहे त्यामुळे प्रवाश्या चा कल बस वाहतुकी कळे वळला आहे व महिलाना या निर्णया मुळे आनंदा चे वातावरण पहायला मिळत आहे आणि बस मध्ये प्रवाशी क्षमते पेक्षा जास्त प्रवासी प्रवास करत आहे त्यामुळे प्रवाशी चा जीवाशी खेळने सारखे आहे दूसरी कडे कारंजा तालुक्यात काळी पिळी, टेक्सी परवानाधारक लकझरी मालकासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे म्हणून आता अवैध वाहतुक वाल्याच धाबे दनानले काही लोकानी गाड़या फाइनन्स मधे उचललेल्या आहे त्यांना आता प्रवाशी भेटना से झाले आहे,मिळकत तर काही नाही तरी सुद्धा ईंधनचा खर्च निघत नाही आहे शासनाच्या या निर्णयामुळे बेरोजगार वाढणार आहेत तसेच खाजगी वाहतुक मालक व त्यावर अवलबुन असलेल्या मजूर वर्ग यांनी शासना ला या निर्णया बाबत पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे तसेच खाजगी वाहन धारकाना या संकटातुन बाहेर काढन्यासाठी काही उपाय योजना करावि अशी मागणी केली आहे सुशिक्षित बेरोजगारानी गाड्या घेऊन कशी तरी जीवनचा गाड़ा चालवत असताना सरकारनी त्याचावर एका प्रकारे त्यांचा रोजगार हिसकावला आहे एका गाडी मागे कमीत कमी चार ते पांच लोकांचा उदरनिर्वाह होत होता,आणि दूसरे रोजगार मिळत नस्लयाने त्याचवर उपासमारी ची वेळ आली आहे असे खाजगी वाहन धारकानी आमच्या प्रतिनिधिशी बोलताना व्यधा माड़ली आहे...
0 Comments