Ticker

6/recent/ticker-posts

कारंजा आगारात आगार व्यवस्थापका चा मनमानी कारभार* बस स्थानकात गाड्याची वाट बघत प्रवाश्याचे होत आहे हाल


 ्कारंजा प्रतिनिधि कारंजा. राज्य सरकारणी दिलेल्या स्वलतीमुळे सध्या प्रवाश्याचा कल बस वाहतुकी कळे वळला आहे त्यामुळे कारंजा बस स्थानकात प्रवाशी संख्यात प्रचंड वाढ झाली त्यामुळे बस स्थानकात असुविधा चा सामना प्रवाशी करित आहे काही प्लेटफार्म मधील पंखे नादुरुस्त झाले व प्रवाश्याना पिण्याचा पाणी ची सोय नसून लावलेले नळात गर्म पाणी येत आहे वृद्धाना व महिलाना प्रवासात सूट असल्यामुळे ते अवैध वाहतुकित प्रवास करत नाही त्यात कारंजा आगार व्यवस्थापकानी मानोरा रोड वरील सर्व टायमिंग मध्ये बद्दल केला व पिपळगांव एक फेरी बंद केली मानोरा रोडवर दर अर्ध्या तासात बस सेवा होतीं ते आता दर तासात किंवा त्या पेक्षा जास्त वेळे वर सोडत आहे त्यामुळे प्रवाश्याचे हाल होत आहे विशेष म्हणजे मानोरा रोड़ हा कारंजा आगारा चा सर्वात जास्त आवकाचा रोड़ आहे , सध्या लग्न सराई मुळे एस टी बसेस फुल खचाखच भरून जात आहे अशा वेळेस फेऱ्या वाढव ल्या पाहिजे मानोरा रोड हा कारंजा डेपो साठी लक्ष्मीचा रोड आहे तरी सुद्दा आगार व्यवस्थापक यांनी मानोरा रोड वर 1+1 तास बस सोडत नाही उदाहरणार्थ सकाळी कारंजा वरून 7:15 वाजता बस सुटली तर दूसरी बस 8:30 ला सुटत आहे म्हणजेच 1:15 मिनिटाचा फरक दुपारी 1 वाजता बस सुटली कि नंतर 2:00 वाजता बस मानोरा साठी सोडल्या जातात वास्तविकता मानोरा रोड वर प्रत्येक 30 मिनिटाच्या फरकावर बस पाहिजे तरी प्रत्येक 30 मिनिटांच्या फरकावर मानोरा रोड वर बस पाठवावे व प्रवाश्याना होणारी गैरसोय टाळावी अशी प्रवासांची मागणी होत आहे......

Post a Comment

0 Comments