Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने अन्नत्याग आंदोलन


  दिं १५ मागील अनेक दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने आम्ही नगर परिषदला वाशिम शहरात पार्किंग व्यवस्था नसलेल्या कॉम्प्लेक्स शाळा महाविद्यालय रुग्णालय मंगल कार्यालय यांच्यावर कारवाई करावी आणि जे कॉम्प्लेक्स अपार्टमेंटचे बांधकाम चालू आहे ते तात्काळ बंद करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी व पाटणी चौक फेरीवाला मुक्त शहरातील वाढते अतिक्रमण कमी करणे याचा पाठपुरावा करत आहो  परंतु आपले प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे आम्ही अनेक वेळा निवेदन देऊनही कारवाई शून्य होत आहे आपल्याकडून जाणीव पूर्वक जनतेला वेठीस धरण्याचे काम होत आहे तरी आपण लक्ष घालून नगरपरिषद वाशिमच्या मनमानी कारभाराला आळा घालावा व केलेल्या कारवाईचा अहवाल आम्हाला आठ दहा दिवसात द्यावा मनसे जिल्हा अध्यक्ष राजु पाटील कीडसे, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष गजानन वैरागडे महीला जिल्हा अध्यक्ष शिताताई धंदरे मनविसे जिल्हा अध्यक्ष नितिन शिवलकर शहर संघटक उमेश टोलमारे,तालुका चिटणीस फकीरा करड्डीले,सहचिटणीस दिलीप कव्हरओमप्रकाश फड बेबीताई धुळधुळे

Post a Comment

0 Comments