दि.
6/6/23 रोजी सविस्तर वृत्त कडक उन्हाळ्याच्या संपूर्ण राज्यामध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला. असताना अत्यंत अशा कठीण परिस्थितीमध्ये रुग्णांसाठी अपघातासाठी तत्पर असणारी संघटना म्हणजे सरकार ग्रुपच्या वतीने सरस्वती भवन येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजित केले होते. छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून श्री माजी आमदार प्रकाश दादा डहाके यांच्या स्मृति प्रित्यर्थ घेण्यात आलेला शिबिरामध्ये141 बहुसंख्य रक्तदान केले. त्यावेळी त्यावेळी प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व श्री प्रकाश दादा डहाके यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष कारंजाचे तहसीलदार श्री मान कुणालजी झाल्टे प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते युवक सम्राट देवव्रत उर्फ गोलू डहाके सर्वांना परिचित असणारे श्री डॉ अजयजी कांत सर कारंजा शहर ठाणेदार श्री आधार सिंग सोनवणे माजी नगरसेवक प्रसन्नाभाऊ पळसकर श्रीगुरुमंदिर चे विश्वस्त निलेशजी घुडे सरस्वती भवन चे अध्यक्ष प्रमोद भाऊ कहाते शिवसेना शहरप्रमुख गणेशजी बाबरे उपशहर प्रमुख अतुलजी दरेकर माजी नगरसेवक अमोल अघम स्वामी ब्लड हेल्पलाइन चे सुनील डाखोरे अकोला ब्लड बँकेचे संचालक डॉ के के अग्रवाल सर सरकार ग्रुप चे अध्यक्ष विकी पाटील चौधरी हे प्रामुख्याने उपस्थित होते. संचालन अंकित जवळेकर यांनी केले व विकी पाटील चौधरी यांनी प्रास्ताविक केले धैर्य प्रतिष्ठान व सरकार ग्रुपची माहिती सांगताना समाजाच्या प्रत्येक घटकासाठी अपघातग्रस्तांच्या रुग्णासाठी आम्ही संघटना उभी केली आहे. प्रामाणिकपणे प्रत्येकांच्या मदतीसाठी कधीही धावून जाणार आहोत. आणि राहणार व आमच्या हातून घडत राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून आपली भावना त्यांनी व्यक्त केली. युवानेते गोलूभाऊ डहाके बोलताना त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आजच्या पिढीला अत्यंत मोलाचे आहे. आणि त्यांच्या विचारने आपण विश्वऊभ करू शकतो. असे सांगितले त्यावेळी डॉ अजयजी कांत सर यांनी रक्तदान विषयी सखोल माहिती देऊन रक्तदान हा अत्यंत गंभीर विषय असून आज आपल्या या उपक्रमाने माझं मन भारावून गेलं आणि खरोखरच आपन अतिशय छान उपक्रम हाती घेतला आहे. त्या त्यासोबतच कुणाला जर असलेली व्यसन असेल तर त्यांनी ती सोडावी अशी प्रतिज्ञा त्यांनी करून घेतली. अध्यक्ष भाषणामध्ये तहसीलदार साहेब यांनी सरकार ग्रुप अतिशय चांगला उपक्रम घेऊन नावलौकिक करत आहे आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी राहु व आपण घेत असलेले उपक्रम खरोखरच अभिनंदन पात्र त्यावेळी त्यांनी सांगितले .शिबिरास भेट. कृषी उत्पन्न समितीच्या संचालिका व सभापती श्रीमती सईताई प्रकाशदादा डहाके दत्ताभाऊ डहाके विदर्भ न्यूज चे पत्रकार सोनू भाऊ लोटे रामराज्य टॉकीज चे संचालक अजय जी श्रीनिवास अक्षय डोंगरदिवे आशिष भाऊ गावंडे सकाळचे पञकार मनीश भेलांडे श्रीकांत गावंडे भावी नगरसेवक सतीश भाऊ भेलांडे आणि अकोला बॅंकेचे स्वामी दादा विशेष सहकार्य राजे शिव छत्रपती परिवार विभाग प्रमुख मयूर दादा लळे व निलेश पारे व श्री गुरुमंदिर रुग्णवाहिका सेवा व आस आपत्कालीन प्रमुख रमेश देशमुख कारंजा यांचे सहकार्य लाभले
त्यावेळेस सरकार ग्रुपचे सर्व सदस्य स्वप्नील शिंदे अजिंक्य तिलगाम संकेत चौधरी प्रणय करडे संदेश राऊत अनुराग बारबोले आदेश राऊत प्रफुल चिनके यश पल्लेवार हरी ओम खोपालकर आशिष ठाकरे सुमीत तीडके विकास काजे भारत तोडकर प्रथमेश खानझोडे अनुराग खानझोडे सौरभ डोळस आभार प्रदर्शन आदित्य बलखंडे यांनी केले विशेष मदत श्री गुरू मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख यांचे लाभले त्यावेळेस बहुसंख्येने मित्रमंडळी उपस्थित होते.
0 Comments