कारंजा.
महाराष्ट्र शासन एस टी 75वर्षाची अविरत सेवा पूर्ण होत असताना एस टी चा 75वा वाढदिवस हा उत्सव कारंजा आगारात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . एस टी राज्याची जीवन वाहिनी म्हणून राज्यभर बघितले जाते अनेक संकटाना सामोरे जात एस टी आणि तिचे सर्व कर्मचारी गेल्या पाच्छ्यात्तर वर्षा पासून अविरत सेवा देत असून हीच खरी खात्रीची सेवा असल्याचे मत उप विभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे यांनी आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले . एस टी चा वाढदिवसाच्या निमित्याने दि.03 जून 2023 रोजी सकाळी 11 वाजता कारंजा आगाराच्या वतिने एस टी चा 75 वा वाढ दिवस कारंजा बसस्थानकावर साजरा केला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष उप विभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे प्रमुख पाहूणे ओम शांती केंन्द्र च्या लता दिदी आगार व्यवस्थापक रवि मोरे सर्वधर्म मित्र मंडळ व सास रोड सेफ्टी अभियान चे अध्यक्ष श्याम सवाई हजर होते. सकाळी कारंजा बस स्थानक कारंजा येथे रंग रंगोटी करण्यात आली व बस स्थानकाला फुलाचे तोरनाने व फुलाने शुसोभित करण्यात आले होते एस टी चा वाढदिवसाच्या निमित्य केक आणण्यात आला आणि उपस्थित बाल प्रवाशी सार्थक बनसोड व समुद्धी बनसोड रा पिलखेडा याच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी जगदीश पांडे कारंजा वरून छत्रपती संभाजी नगर जाणारी गाडी ची पुजा केली व प्रवाशाना पेढ़े वाटूण करुण स्वागत केले तसेच रोड सेफ्टी च्या बाबत च्या दक्षता विशेषता लहान मूलाची एस टी काळजी घेते व बस प्रवास सुरक्षित प्रवास आहे म्हणून बसनेच प्रवास करावा असे आवाहन श्याम सवाई यांनी व्यक्त केले व अमृत महोत्सव निमित्य वृद्धाना आणि महिला संम्मान योजने अंतर्गत महिलाना सवलत देण्यात आली आहे आहे असे मत व्यक्त केले या कार्यक्रमाला एस टी कर्मचारी वाहतुक निरक्षक सौ. गंगा मॅडम, आगार लिपिक वर्षा भूसाटे, कल्यानी राऊत,कार्यरत असलेले,वाहतूक नियंत्रक आय एस राठोड, यांनी,प्रवश्याना एस टी च्या 75 व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या संजय भिवकर,, विजय अंदागोंदे,, सिपाही मोहाळे,, चालक सुहास राठौड़ , रितेश बाबरे,, मोहन होले,, संतोष राठोड,, सहाय्यक वाहतूक निरीक्षक श्री राजूभाऊ राठोड तसेच प्रवाशाची उपस्थिती होती.
0 Comments