मंगरूळपीर तालुक्यातील तऱ्हाळा जिल्हा परिषद गणाचे सदस्य दौलत इंगोले यांचे जन्म दिवसाचे औचित्य साधून समाजामध्ये महाराष्ट्रतील संत महापुरुषाचे विचार पेरले जावेत आणि अंधश्रद्धा समूळ नष्ट व्हावी यासाठी सप्त खाजेरी वादक सत्यपाल महाराज यांचा समाज प्रबोधनाचा कार्यक्रम एका आहे हा कार्यक्रम शेलुबाजार येथे दिनांक 5 रोजी सायंकाळी सात वाजता एकता नगर मध्ये होणार असून सप्तखंजेरी वादक प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचे
परिवर्तन शिक विज्ञानवादी विचार कीर्तनातून पेरल्या जाणार आहे तरी या कार्यक्रमाला समस्त जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन दौलत इंगोले मित्र मंडळ मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे तर
उदघाटक जि प अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे
प्रमुख पाहुणे म्हणून समाज कल्याण सभापती अशोकराव डोंगारदिवे
सुधाकर भांडेकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत सप्त खंजिरी वादक सत्यपाल महाराज हे गेली अनेक वर्षापासून समाजप्रबोधनाचे करीत असून या प्रबोधनाच्या माध्यमातून संत व महापुरुषांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम अविरतपणे करीत आहे या समाजप्रबोधनाच्या कार्यक्रमाला समस्त जनतेने उपस्थित राहावे असे आव्हान दौलतराव इंगोले मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले...
0 Comments