Ticker

6/recent/ticker-posts

*माता साती आईच्या आशिर्वादाने आंदोलनाचा पहिला टप्पा लिखीत आश्वासनामूळे प्रभावीपणे यशस्वी*

 शेलुबाजार .


लिखीत आश्वासनाची 

       प्रत कोणत्याही सती 

      आई भक्तांना पाहीजे 

      असल्यास बालू भाऊ 

      बोबडे यांच्याकडून 

      झेरॉक्स काढून न्यावी माता सतीआईच्या भक्तांच 

आज दि.६/६/२०२३ रोजी 

होणार रास्तारोको आंदोलन 

व आत्मदहन आंदोलन 

      मंगरूळपिरचे ठाणेदार 

श्री.सूधाकरजी आळे साहेब 

यांच्या आदेश व सूचना 

नूसार शेलूबाजार ग्राम 

पंचायतचे सचिव श्री.रामजी 

राऊत व सरपंचा सौ.प्रमिला 

काकू पवार यांनी माता सती 

आईच्या रस्त्यांने धार्मिक 

कमानिला लागून होणारी 

मास-मटन विक्री येणा-या 

दि.१४/७/२०२३ पर्यंत

म्हणजे येत्या

४० दिवसात कायम 

स्वरूपी बंद करण्याचे

लिखीत आश्वासन

सती आई भक्तांना दिल्या 

मूळे सर्व सतीआई भक्ताच्या 

विचार,विनियम व चर्चा व 

सल्यानूसार ४० दिवसा 

करीता स्थगित केले आहे 

       माता सतीआईच्या 

रस्त्याने धार्मिक कमानिला 

लागून होणारी मास-मटन 

विक्री ४० दिवसात कायम 

स्वरूपी बंद न केल्यास 

यापेक्षा ही जास्त मोठे व 

ऊग्र आदोलन करण्यात 

येईल असा गर्भित ईशारा 

प्रशासनाला व ग्राम पंचायत

ला सतीआई भक्तांनी दिला 

आहे यावेळी तंटामूक्ती समिती 

अध्यक्ष अनंत भाऊ गिरी,

ग्रा.प.सदस्य किशोर आप्पा 

गाडवे,ग्रा.प.सदस्य भागवत 

लांभाडे प्रकाशजी अग्रवाल 

गोपाल भाऊ गूप्ता संतोष 

गायके मूरलीधर भोसले 

मूनीर साहेब,भारत लांभाडे 

सूनिल लांभाडे अंकूश,

सतिष शावकार रमेश तट्टू 

श्रीकृष्ण लांभाडे राहूल 

लांभाडे सदानंद फूके 

गायकवाड टेलर, गहूले,

विशार डोंगरे प्रविण चव्हाण

अनिल काटकर शैलेश मोरे

रवि राऊत गणेश भोसले 

लालाजी जैस्वाल गोपाल फूके.आदी सतीआई भक्त 

मोठ्या संखेने उपस्थित 

होते

Post a Comment

0 Comments