Ticker

6/recent/ticker-posts

*मोखा येथे वार्ड क्रमांक २ मध्ये सांडपाणी साचल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात*

मोखा येथील नागरिकांची तक्रार


  बाळापूर तालुक्यातील ग्राम मोखा येथील वार्ड क्रमांक दोन मधील जिल्हा परिषद शाळेजवळ हरिभाऊ घे.गे बाळू घेंगे रामेश्वर घेंगे अंकित घेंगे गणेश घेंगे गोपाल मानकर इत्यादी नागरिक स्थानिक नागरिक हजर होते तसेच तत्पूर्वी मोखा गट ग्रामपंचायत जानोरी मेळ उपसरपंच रेखा निलेश बागडे तसेच ग्रामपंचायत सदस्य नंदा किशोर बागडे गोकुळा शिवाजी तायडे हरिभाऊ ओंकार तायडे ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते सविस्तर वृत्त असे की ग्रामपंचायत आम्ही काम करण्यास तयार आहोत आम्हाला थोडा वेळ द्या आम्हाला अगदी सहा महिने झालेले आहेत येऊन त्यांनी 26 4 2023 ला ग्रामपंचायत मध्ये तक्रार दाखल केली होती त्या तक्रारीनुसार त्या तक्रारीचे निफ्टारीकरण येत्या दोन-तीन दिवसात लागणार आहे असे स्थानिक सदस्य सांगत होते तसेच सरपंच यांना कॉल केला असता त्यांनी सांगितले की त्यांचे निवेदन आणि अर्ज तक्रार अर्ज आलेला आहे त्यांच्या अर्जाचा दोन-तीन दिवसात शंभर टक्के निपटारा होऊन तिथून पाण्याचा विसर्ग करण्याकरिता मार्ग काढून देण्यात येणार आहे असे सरपंच महोदय यांनी स्पष्ट केले आहे आणि स्थानिक नागरिक गणेश घेंगे यांनी सुद्धा वास्तविकता आणून दाखवली त्यांचे म्हणणे असे आहे की सरपंच महोदय यांच्याकडे आम्ही मागणी केलेली आहे आम्ही घरपट्टी पानपट्टी सर्व नागरिक भरण्यास तयार आहोत सरपंच ग्रामसेवक सर्व सदस्य उपसरपंच यांनी लवकरात लवकर उपायोजना करून पावसाळा चालू झालेला आहे तरी लवकरात लवकर आमच्या समस्येचे निराकरण करण्यात यावे अशी मागणी रेखा बागडे (उपसरपंच)नदां बागडे (सदस्य)गोकुळा तायडे सदस्य, हरिभाऊ तायडे, बाळकृष्ण घेंगें, गोपाल मानकर ईत्यादी नागरिक हजर होते.




 आशिष वानखडे तेल्हारा कॅमेरामन सह देवराव परघर मोर बाळापुर

Post a Comment

0 Comments