तेल्हारा-तालुक्यातील पंचायत समिती येत असलेल ग्राम आडसूळ येथील सदर युवक नामे रोहित सदिंप चिकटे वय 18_वर्ष असून महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर याच्या विषयी ईस्टाॅग्राम वर चुकीची पोस्ट टाकल्याने अख्या तेल्हारा-तालुक्यात जातिभेद निर्माण केला आहे.हकीकत अशा प्रकारे नमुद घटना वेळी नमुद आरोपी ने धार्मीक भावना दुखवतील अशा प्रकारे मोबाइल वर आक्षेपार्ह मेसेज पाठवून बौद्ध धर्माच्या समाजाचे भावना दुखविल्या अशा प्रकारे सदरताच्या फिर्यादी वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 254_23_/295_अ पुढील तपास पोलीस सहाय्यक बीट जमादार पी.एस. जांभळे करीत आहेत..
0 Comments