Ticker

6/recent/ticker-posts

*उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली*

 


आज दिनांक 23 जुलै 2023रोजी मंगरूळनाथ तालुक्यातील सततच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील मुसळधार पावसाने शेतातील पिकांचे अतोनात नुकसान होऊन येथील शेतकऱ्यांच्या नदीलागत जमिनी खरडून गेल्या असून काही ठिकाणी जणुकाही पाण्याने भरलेले पाझर तलाव झालेले असून येथील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मोबदला.. आर्थिक मदत कशी देता येईल ही बाब सरकार दरबारीं सरोतोपरी प्रयत्न करू असे आश्वसन  वाशीम जिल्हा प्रमुख डॉ. सुधीर कव्हर यांनी मंगरूळनाथ तालुक्यातील दयनीय अवस्था झालेल्या या भागातीलठीक ठिकाणी नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दिले 

या प्रसंगी तालुका प्रमुख रामदास पाटील सुर्वे युवसेना जिल्हा प्रमुख जुबेर भाई मोहनावले उपजिल्हा प्रमुख माणिकराव देशमुख शिवसेना नेते निलेश पेंढारकर गजानन राव देशमुख तालुका संघटक बबनराव सावकेजी. प. सदस्य सचिनभाऊ डोफेकर प. स. सदस्य विलास लांबाडे प. स. सदस्य बंडू भाऊ वैद्य देविदास मुखमले सुभाष शिंदे शिवणी येथील दिलिप गावंडे, सुभाष चव्हाण दिगंबर गावंडे समाधान पाटील घोटा येथील देव्हाराव गावंडे, संजय गावंडे गणेशपूर येथील सागर भाऊ खोडके, पंकज राऊत, तरळा येथील पांडुरंग गावंडे, किशोर देशमुख शेलूबाजार येथील अशोकराव हांडे प्रकाश अपूर्वा नागी येथील गणेश राऊत सतीश पाटील बाळकृष्ण रोकडे वनोजा येथील गोवर्धन पाटील डॉ. सुनील राऊत दिलिप राऊत माळशेलू येथील देविदास जाधव प्रल्हाद राठोड सरपंच देशमुख कैलास राठोड नांदखेडा येथील मुकुंदराव जायभाये चंद्रशेखर जायभाये सरपंच सचिन जायभाये या परिसरातील सर्वं शेतकरी बांधव निष्ठावन्त शिवसैनिक तथा सर्व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.🚩

Post a Comment

0 Comments