मंगरूळपीर
आज दिनांक 21 जुलै 2023मंगरूळनाथ येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वतीने गेली सतत अति मुसळधार पावसाने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या प्रचंड नुकसान भरपाई भरून काढण्यासाठी तहसील तलाठी सर्वं मंडळ अधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन योग्य सरसागट सर्वे करावा असे तात्काळ आदेश देण्यात आले असून अशी निवेदन द्वारे देण्यात आले.
यावेळी मा. जिल्हा प्रमुख राजेश पाटील शिवसेना नेते वाशीम निलेश भाऊ पेंढारकर जी. प. सदस्य सचिनभाऊ डोफेकर प. स सदस्य विलास लांबाडे, बंडू भाऊ वैद्य शिवसेना तालुका प्रमुख रामदास पाटील सुर्वे शहर प्रमुख सचिनभाऊ परळीकर युवा सेना जिल्हा प्रमुख जुबेर भाई मोहनावले विधानसभा संपर्क प्रमुख विवेक नाकाडे युवा सेना तालुका प्रमुख शुभम ठाकरे उप तालुका प्रमुख विठ्ठल महल्ले युवा से ना शहर प्रमुख सुनील कुर्वे तालुका संघटक बबनराव सावके तालुका मार्गदर्शक अशोकराव हांडे डॉ सुनील राऊत आरोग्य सेनेचे सचिनभाऊ राऊत बाळकृष्ण रोकडे दिनेश बजने बंडू भाऊ जाधव जगदीश कोंबे सर्कल प्रमुख भागवत शिंदे प्रवीण घोडचर सरपंच नाना महाकाल अमोल ठाकरे संजय तिरके देविदास जाधव गोवर्धन पाटील दिलिप राऊत दीपक उपाध्ये सुभाष टोन्चर गणेश राऊत सतीश पाटील चंद्रकांत ठाकरेउप शहर प्रमुख सोनू जायस्वल. महेंद्र ठाकरे मोहन राऊत दत्ता क्षीरसागर सरपंच सोनू राऊत सरपंच गजानन सुर्वे प्रशांत कोरडे विनोद टेटवाल पाचू रायके प्रसिद्ध प्रमुख रवी पाटीलम्हातारामारे सर्वं शेतकरी बांधव सर्वं निष्ठावन्त शिवसैनिक तथा सर्वं पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments