Ticker

6/recent/ticker-posts

*लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी*


*वाशिम / प्रतीनिधी*


 साहित्याच्या माध्यमातून जनजागृती व न्याय मिळवून देण्यासाठी सतत संघर्ष करून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी व समाजाला एकत्रित करून समाजातील शेवटच्या घटकाला न्याय देण्यासाठी बहुअष्ट पैलू असलेले व्यक्तिमत्त्वाचे साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त खासदार भावनाताई गवळी जनसंपर्क कार्यालय वाशिम येथे आज दिनांक१ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी एक वाजता खासदार भावनाताई गवळी जनसंपर्क कार्यालय वाशिम येथे भव्य कार्यक्रम साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम अत्यंत शांततेने पार पडला


यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश महाले यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले .


उपस्थित रमेश पाचपिल्ले, विठ्ठल इंगोले, श्रीधर देशमुख,  आशोक चौरे कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments