मो
र्शी वरिष्ठ पोलिस निरीक्षक पदावरून सेवानिवृत्त झाल्यानंतर मोर्शी खुल्या कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या आरोपीला पेशीसाठी रेल्वेने मुंबई येथे नेत असताना तो कल्याण रेल्वेस्थानकावरून फरार झाल्याची घटना १६ मार्च रोजी घडली. रेल्वेतून आरोपी पळून गेल्याच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई बदलापूर येथील आरोपी किसन शिवाजी नरवणे याने आपल्या पत्नीची हत्या केली म्हणून मुंबई न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती.
आरोपी किसन नरवणे हे कारावासाची शिक्षा भोगत असताना त्यांची वर्तुणूक चांगली असल्यामुळे त्यांची मोर्शी येथील जिल्हा खुले मोर्शीतील खुल्या कारागृहात भोगत होता शिक्षा कारागृहात सन २०२० ला जानेवारीमध्ये रवानगी करण्यात आली होती. गेल्या तीन वर्षांपासून सदर आरोपी खुल्या कारागृहात शिक्षा भोगत होता; मात्र आरोपीची मुंबई येथील न्यायालयात पेशी असल्याने अमरावती ग्रामीणचे दोन पोलिस कर्मचारी आरोपी किसन याला अमरावती ते मुंबई रेल्वेने मुंबई येथे १५ मार्च रोजी घेऊन जात असताना कल्याण रेल्वे स्थानकाजवळ आरोपीने सकाळी रेल्वेच्या डब्यात असलेल्या शौचालयात प्रातःविधी करण्याकरिता जात असल्याचे रेल्वेस्थानकावरून केले. सांगून पलायन
ही बाब तैनात असलेल्या पोलिसांच्या लक्षात येताच एकच तारांबळ उडाली. शेवटी अमरावती ग्रामीण पोलिसांच्यावतीने कल्याण लोहमार्ग पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून फरार पोलिस निरीक्षक आरोपीचा शोध घेतल्या जात आहे.

0 Comments