शेलुबाजार
परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र चिखली येथील संत झोलेबाबा संस्थानच्या विकासासाठी तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रम अंतर्गत तीन कोटी रुपयांचा विकास निधी मंजूर झाला आहे.
मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या कामाचा धडाका व पर्यटनावर दिलेला भर व भावनाताई गवळी यांच्या प्रयत्नाने विकास कामाच्या माध्यमातून पर्यटन मंत्री मा.ना.श्री गिरीशजी महाजन यांना पाठपुरावा करून निधी मंजूर करून आणला काही दिवसापूर्वी पण मा.भावनाताई गवळी यांनी पर्यटन विकास अंतर्गत 52 लाखाचा सिमेंट काँक्रेट रोड मंजूर करून आणला होता व त्याचे काम पण चालू आहे अशा या कर्तुत्ववान नेत्या भावनाताई गवळी यांचे चिखली झोलेबाबा संस्थान तथा गावकरी मंडळी आभार व्यक्त करत आहे
0 Comments