ग्राम प्रभा न्यूज नेटवर्क
मंगरूळपीर येथील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी म्हणून नव्याने रुजू झालेले डॉ साखरे यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला पंचायत समितीच्या कार्यालयात आपल्या कार्याचा तातडीने पदभार स्वीकारल्यानंतर यावेळी बहुजन पत्रकार संघटनेचे मंगरूळपीर तालुका अध्यक्ष श्री दिलीप अवगण व पत्रकार प्रशांत तायडे यांच्या सह आदी कर्मचारीवुर्द व अधिकारी वर्गाने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यांसह विविध विभागाचे अधिकारी यावेळी स्वागताला उपस्थित होते शुभेच्छाचा स्वीकार करून उपस्थित सर्वांचे डॉ साखरे यांनी मानले आभार

0 Comments