Ticker

6/recent/ticker-posts

*उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने गटविकास अधिकारी डॉ साखरे यांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार*


मंगरूळपीर: मंगरूळपीर येथील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नव्याने रुजू झालेले डॉ साखरे यांचे शिव सेना उ.बा.ठा.वतीने सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित शिव सेना तालुका प्रमुख रामदास सुर्वे डॉ सुनिल राऊत शिव सैनिक तथा सामाजिक कार्यकर्ते अवीनाश अवगण  बाळकृष्ण रोकडे तथा पिंप्री अवगण येथील गावकरी मंडळी भारत अवगण गीरीधारी अवगण श्री कृष्ण येवले सुधाकर अवगण जगदेव अवगण सचिन पुंडलिक अवगण पांडुरंग अवगण अजय अवगण अजय राठोड सचिन अवगण नंदू अवगण शंकर भोंगळ शेषराव अवगण गणेश अवगण उमेश अवगण गजानन अवगण संतोष अवगण जगदेव अवगण  संदीप अवगण देवानंद अवगण बबन येवले संतोष गुलाब अवगण केशव अवगण पत्रकार दिलीप अवगण पाटील

Post a Comment

0 Comments