Ticker

6/recent/ticker-posts

कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितित शेतकरी विकास पैनल चा झेंडा*,,,*कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी सईताई प्रकाशदादा डहाके तर उपसभापती पदी दिनेश राठोड यांची अविरोध निवड


कारंजा प्रतिनिधि कारंजा.भारता ची पहिली बाजार समिति म्हणून प्रसिद्ध असलेली कारंजा कृषि उत्पन्न बाजार समितित सभापती व उप सभापति ची निवड दि 17 मे रोजी दुपारी 3 वाजता कृ. उ. बा. स च्या कार्यालयात झाली असून शेतकरी विकास पैनल चे 18 पैकी 18 संचालक मंडळ निवडून आले होते म्हणून सभापति निवडणुक अविरोध झाल्याने स्वर्गीय प्रकाश दादा डहाके यांचे नंतर देशाची पहिली कृ. ऊ. बा. समितीत प्रथमच  तालुक्यात सभापति पदात विराजमान होण्याचा बहुमान महिला म्हणून श्रीमती सईताई यांना मिळाला आहे.बाजार समितिचा सभागृहात निवड़ीसाठी घेण्यात आलेल्या या सभेत सभापति व उपसभापति यांचे एकमेव अर्ज दाखल झाल्याने अध्याशी अधिकारी ढोबळे यांनी सभापती -उपसभापति साठी दोन्ही उमेदवाराची अविरोध निवड घोषित केले या वेळी सभागृहात सर्वच 18 संचालकाची उपस्थिती होतीं या सभे चे अध्यक्ष स्थानी .दत्ता डहाके हे होते या वेळी स्व. प्रकाश दादा डाहाके यांची धाकटी बहिन सौ. जोती ताई काळे पाटिल संभाजीनगर यांनी स्वर्गीय प्रकाश दादा डहाके याँचा कार्या चा उजाळा देत स्वतः साठी व परिवारा साठी काही ही न करता तालुक्या चा विकासा कळे भर दिला आणि महाराष्ट्रतील निष्कलंक आमदार म्हणून दादाच्या आठवण कार्यकर्ताला करुण दिली.बड़नेरा येथील चंदकान्त पाटिल व जिल्हा परिषद सदस्य आशीष दहतोडे जील्हा परिषद सदस्य चंदू डोईफोड़े, समाज कल्याण सभापती अशोक डोगरदिवे,देवद्रत डहाके,, कोस्तुब डहाके, व सर्व संचालक मंडळ, बाजार समिति सचिव भाकरे यांच्या सह कर्मचारी हजर होते.सभापती व उपसभापती निवड शांततेत पार पडली.फटाक्याचा आतिशबाजी करुण नवनिर्वाचित संचालका चे स्वागत करण्यात आले.पद ग्रहण चा वेळेस अनेक कार्यकर्ताच्या डोळ्यात अश्रु आले...

Post a Comment

0 Comments