वाशीम पुण्याश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ग्रामपंचायात कार्यलय सावरगांव जिरे येथे जयंती साजरी करण्यात आली व महाराष्ट्र शासन व ग्रामपंचायत सावरगाव जिरे च्या वतीने सामाजिक क्षेत्रात उल्लेखणीय कार्य करण्याऱ्या
1) उषाताई नारायण वानखेडे
2) अंजूबाई जगनाथ वानखेडे
यांना सरपंच सौ.करुणा गंगाराम पडघान व ग्रा.पं.सदस्या पूजा पांडुरग वानखेडे यांच्या हस्ते पुण्याश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आल...या वेळी
उपस्थित सरपंच सौ. करुणा गंगाराम पडघान,उपसरपंच अजय संजय बिटोडे, ग्रामपंचायत सदस्य सौ.पूजा पांडुरंग वानखेडे,ग्रामविकास अधिकारी एस.पी.राठोड साहेब,सरपंच पती गंगाराम पडघान,ग्रामपंचायत कर्मचारी गजानन नागुलकर, लक्ष्मण नागुलकर,शिवाजी गायकवाड, संगणक परिचालक महादेव अंभोरे,अंगणवाडी सेविका त्रिगुनाबाई अंभोरे,अंजुबाई वानखेडे,अंगणवाडी मदतनीस चंद्रभागाबाई भोने,शारदाबाई पडघान, प्रिया अंभोरे, आशा वर्कर मायावती अंभोरे
व संपूर्ण गावकरी मंडळी उपस्तीथ होती..

0 Comments