Ticker

6/recent/ticker-posts

मनसे पार्किंगचा प्रश्न अन्न त्याग* *आंदोलन दोघांची* *खालावली तब्येत*


पार्कीग संदर्भात अन्नत्याग उपोषणा दरम्यान वाहतुक सेना जिल्हा अध्यक्ष गजानन वैरागडे व वाहतुक सेना शहर अध्यक्ष उमेश टोलमारे यांची तब्बेत खालावली असता ही बाब वाशिम नगर परिषद कर्मचारी देवकर साहेब,व नप्ते साहेब यांनी लक्क्षात घेत त्वरित उपोषण सोडवीले व पत्र देउन आश्वासन सुध्हा दिले तुमच्या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेतल्या जाईल , उपस्थित मनसे जिल्हा अध्यक्ष राजु पाटील कीडसे मनसे सैनिक ओमप्रकाश फड, निखिल भुरकुले इत्यादि होते,

Post a Comment

0 Comments