Ticker

6/recent/ticker-posts

*मंगरूळपीर मध्ये सिंघम स्टाईल अतिक्रमण हटाव मोहीमेला सुरवात*


मंगरूळपीर मुख्य राज्य मार्ग नांदेड ते नागपूर या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतीक्रमण 

मागील तिस वर्षापासून कोणीही हटवलेलं नव्हतं पण दिनांक 22 मे वार सोमवार ला नगरपरिषदेचे शिवो  साहेब तसेच मंगरूळपीर कर्तव्यदक्ष  तहसीलदार साहेब तथा एस डी एम साहेब जोरदार कामगिरी सुरू अनेक जण मुजोरी घालताना मात्र कामगिरी सिंगम स्टाईलने सुरु जनतेत चर्चा होत आहे पक्केही पाडनार का व संपूर्ण शहरातील अतिक्रमण हटल का. का मग नगरपरिषद चा आला गाडा गरीबांची झोपडपट्टी मोडा

Post a Comment

0 Comments