Ticker

6/recent/ticker-posts

पिपरी फॉरेस्ट च्या युवराज राठोड ने दिले माणुसकीचे दर्शन*


दिनांक 4.6.2023 ला माझी सैनिक .अमर विठ्ठलराव राऊत राहणार नागी. यांची बॅग सोयता फाटा येथे सायंकाळी   4.30 ला धोटे रसवंती येथे पावसामुळे विसरल्या गेली असता. युवराज राठोड ( पिंपरी फॉरेस्ट) यांना मिळाली असता. 530000 सोन्याचे दागिने व रोख रक्कम. असता त्यामध्ये मोबाईल होते.त्यांचे जावई नितेश चव्हाण आणि सुमित चव्हाण. राहणार कोंडाळा महाली. यांना वापस आणून दिली. आणि सुमित चव्हाण यांनी बॅग मधील मोबाईल काढून रेंजमध्ये आणण्याचा भरपूर प्रयत्न केला परंतु माझे सिम एअरटेल असल्यामुळे रेंज येत नव्हती त्या कारणाने पर्समध्ये भेटवस्तू पैशाचे पाकीट. गणेश लाल हिरालाल जी करवा. मंगरूळपीर .यांचे नंबर त्या पाकीट वर होता त्यामुळे सुमित चव्हाण यांनी त्या नंबर वर संपर्क साधून ती बॅग शहानिशा केली आणि आमच्यापर्यंत कॉन्टॅक्ट केला. त्याबद्दल नितेश चव्हाण .सुमित चव्हाण. युवराज राठोड .गणेश लाल हिरालाल जी कारवा. यांचे हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो. मी माझी सैनिक अमर राऊत.

Post a Comment

0 Comments