Ticker

6/recent/ticker-posts

वाशीम येथे खासदार संजय राऊत यांचा जाहीर निषेध व जोडे मारो आंदोलन*


शिवसेना वाशिम जिल्ह्याच्या वतीने वाशिम येथे    खासदार  भावना ताई गवळी यांचे नेतृत्वात खा श्रीकांत शिंदे साहेब यांच्या बद्द्ल असभ्य व्यक्तव्य करणाऱ्या संजय राऊत विरोधात शिवसेना जिल्हा प्रमुख विजय खानझोडे यांचे उपस्थितीत खा, संजय राऊत यांचा जाहीर निषेध, व जोडे मारो आंदोलन करण्यात आले यावेळी तालुका प्रमुख प्रकाश महाले,युवासेना जिल्हाप्रमुख राविभाऊ भांदुर्गे,उपतालुका प्रमुख गोपाल लाव्हाले,समाधान वायचाल,दत्तराव पायघन,मोरे मामा,गोरे साहेब,गजानन इढोले,शहर प्रमुख शाम भाऊ दुरातकर,जगन कापसे,रमेश पचपिले,भूषण मोरे,सतीश दुबे,पवन बिटोडे, संतोष कव्हर,बंडू महाराज,रवी वानखेडे,संतोष जाधव,श्रीधर देशमुख,गजानन भुरभुर,युवासेनेचे, तालुका प्रमुख सुमित गोटे,गोरे ,शुभम घुगे,गोपाल गोटे,शिवसेना व युवासेनेचे सर्व पदाधिकारी,व मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते

Post a Comment

0 Comments