आज दि 14/6/2023 सन्माननीय राज साहेब ठाकरे यांच्या 55 व्या वाढदिवसानिमित्त चिखली गट ग्रामपंचायत येथील मोक्षधाम मध्ये महाराष्ट्र निर्माण वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष गजानन वरागडे यांच्या वतीने 55 वृक्ष लागवड करण्यात आली तसेच मनसे जिल्हाध्यक्ष राजू पाटील किड्से यांच्या वतीने पाळेश्वर येथे दूध अभिषेक करण्यात आला उपस्थित चिखली गट ग्रामपंचायत चे ग्रामसेवक डी डी राठोड ,मनसे जिल्हाध्यक्ष राजू पाटील किडसे, मनविसे जिल्हाध्यक्ष नितीन शिवलकर, मनविसे जिल्हा उपाध्यक्ष गजानन कढणे, वाहतूक सेना शहर अध्यक्ष उमेश टोलमारे, मनसे वाहतूक सेना चिटणीस फकीरा कर्डिले, मनविसे प्रसिद्धीप्रमुख शिवम घोडे, मनविसे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण घोडे मालेगाव,
0 Comments