वाशिम
राजगर्जना जनसंपर्क कार्यालय येथे संपर्क नेते मा विठ्ठल भाऊ लोखंडकर यांच्या मार्गदर्शनात जिल्हाध्यक्ष मनिष डांगे यांच्या अध्यक्षतेत शहरस्तरीय बैठक झाली आयोजन शहराच्या वतीने करण्यात आलं होतं बैठकीला तर संघटक प्रतीक कांबळे अध्यक्ष गणेश इंगोले शहर उपाध्यक्ष विजय नाईकवाडे शहर उपाध्यक्ष राजेश भालेराव विद्यार्थी सेनेचे युवा नेतृत्व मोहन कोल्हे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला बैठकीचा आयोजन सन्माननीय राजसाहेब ठाकरे जन्मदिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करणे करता करण्यात आली होती बैठकीत यावेळी महाराष्ट्र सैनिक व पदाधिकारी देवानंद खरे,राजु शिराळ ज्ञानेश्वर खरे गजु बनसोडे विशाल इंगोले सचिन इंगोले विष्णु डोईफोडे महादेव कुचेकर विनोद सावके ओम रावत महादेव बैस उपस्थित होते
0 Comments