Ticker

6/recent/ticker-posts

समृद्धी हायवे वर लागली झोप अन् झाला अपघात*


तीन किरकोळ जखमी 169 लोकेशन वरील घटना 

 

दि 15/6/23 सकाळी साडेसहाच्या सुमारास सविस्तर वृत्त असे की  सदर विश्वकर्मा कुटुंब हे नागपूर ते कोल्हापूर साठी निघाले असता  कुटुंब लोकेशन 169   हद्दीतील कारच्या चालकाला झोप लागल्यामुळे  अपघात झाला. कार णे अक्षरशः तीन-चार पलट्या खाऊन रोडच्या या साईडऊन त्या साईडला गेली. त्यामध्ये सौ प्रमिला विश्वकर्मा   वय 37 उमाशंकर विश्वकर्मा वय 45 सत्यम विश्वकर्मा  वय 22

रा कोल्हापूर    सर्वांना किरकोळ स्वरूपाचा मार लागला अपघाताची मिळतात तात्काळ लोकेशन समृद्धी हायवे 108 पायलट आशिष चव्हाण डॉ गणेश सर हे घटनास्थळी जाऊन जखमी रुग्णाला उपजिल्हा रुग्णालय कारंजा येथे आणले. तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ आफिफा मॅडम सिस्टर मनवर कक्षा सेवक सचिन हनवंते श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख मास्को सिक्युरिटी  सागर खंडारे व समृद्धी रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक अजय घोडेस्वार यांनी त्यावेळी मदत केली.

Post a Comment

0 Comments