शेलूबाजार परिसरातील, मंगरूळनाथ तालुक्यातील गोरगरीब रुग्णासाठी जाहीर सूचनाआपणास कळविण्यात येते कि तुमचा आजूबाजूला किंवा तुमचा जवळपास कोणाचेही कोणत्याही प्रकारचे ऑपरेशन प्रलंबीत असेल आणि आर्थिक अडचणीने ते पूर्ण झाले नसेल अशा रुग्णांनी लवकरात लवकर( दि 15 जून पर्यंत ) संपर्क करावा त्या सर्वांचा मोफत ऑपरेशन ची व्यवस्था "रुग्णसेवा युवा ग्रुपचा" माध्यमातून करुन देणार आहो.तसेच 10 पेक्षा जास्त लोकांची नोंदणी झाल्यास शेलूबाजार येथून मोफत गाडीची व्यवस्था करण्यात येईलवरील माहिती गोरगरीब रुग्णांना अवश्य द्या, आर्थिक अडचणीमुळे भरपूर गोऱगरीब उपचार करत नाही अशा माझा सर्व गोरगरीब जनतेला अवश्य माहिती द्याअधीक माहिती साठी मला संपर्क कराआ
पला रुग्णसेवक
शिवा सावके
(रुग्णसेवा ग्रुप )
*संपर्क - 9527951461*
0 Comments