Ticker

6/recent/ticker-posts

*समृद्धी महामार्ग की मौत महामार्ग 24 तासाच्या आत आणखी एक अपघात

 


195 समृद्धी महामार्ग लोकेशन वर उभ्या ट्रकला मागून ट्रकने धडक दिल्याने ट्रकचालक गंभीर जखमी


1/7/23 सविस्तर वृत्त असे की मुंबईवरून नागपूर साठी निघालेला ट्रक क्रमांक  mh 46dm 8184 याने उभ्या असलेल्या ट्रकला म्हणून धडक दिल्याने ट्रक चालक गंभीर जखमी झाला. जखमीचे नाव राहुल जाधव रा बीड  अपघाताची माहिती मिळताच तात्काळ लोकेशन समृद्धी महामार्ग 108 पायलट विधाता चव्हाण डॉ सोहेल खान सर घटनास्थळी रवाना होऊन जखमी रुग्णाला  कारंजा उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केले तेथील वैद्यकीय अधिकारी कटारिया मॅडम यांनी प्रथमोपचार करून पुढी उपचारासाठी अकोला येथे रेफर केले त्यावेळी ब्रदर अंकुश पाटील ब्रदर विनोद चव्हाण कक्षसेवक देवा कांबळे व श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख यांनी त्यावेळेस मदत केली.


 श्री गुरु मंदिर रुग्णवाहिका सेवा व आस अपत्कालीन पथक कारंजा लाड

 रुग्णसेवक रमेश देशमुख  8482942118

Post a Comment

0 Comments