Ticker

6/recent/ticker-posts

*शेलुबाजार इथून जवळ असलेल्या गोगरी येथे गुरुपौर्णिमा कार्यक्रम संपन्न*


गुरुपौर्णिमा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः वंदनीय श्री राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांना स्मरून गुरु परंपरेचा वारसा आज गोगरी येथे श्री संत बाबुरावजी बोथे महाराज यांच्या समाधी स्थळे संपन्न झाला .यावेळी हरिभक्त परायण जगदेवरावजी साबळे महाराजांचा  अनमोल असा प्रवचनाचा कार्यक्रम सर्व संपन्न झाला .यावेळी महाराज म्हणतात तुकडोजी महाराजांची ओळ आहे जात म्हटले जाते की गुरु भेद खोले आत्म का, संसार सार बता सके !गुरु के बिना कोई नही, सतग्यान ध्यान बी दे सके महिमा गुरू की है बडी ,सवग्रंथ मंथन कर लिया! सच्चा गुरु मिलना कठीण चाहे भलेही तप किया! पण चांगला गुरु मिळायला हवा त्याला भाग्य लागतं आणि ज्याला चांगला गुरु मिळाला उतरला म्हणून समजून घ्या असे त्यांनी सांगितलं यावेळी गुरुदेव सेवा मंडळा मधून डॉक्टर माधवरावजी पावशे धोंडोपंत शिंदे, मारुती कोंगे, युगल जाधव, बंडू पाटील बोथे, सदाशिवराव मसोडकर, कैलास कुठे, संतोष साखरे मित्रमंडळी समवेत सर्व महिला मंडळी ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तिमत्व मंडळी आणि गावकरी मंडळ बहुसंख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments