दिनांक ९/७/२०२३ रोजी माननीय मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर आले असता,कामरगाव नगरी येथे त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले तसेच ठाकरे परिवार यांचा चाहता वर्ग मोठया संख्येने ग्रामीण भागात दिसला तसेच परिसरात महिला यांनी सुद्धा उपस्थिती होती व उद्धव साहेब तुम आगे बडो हम तुमारे साथ हैं जय भवानी जय शिवाजी च्या घोषणानी परिसर दुमदुमून गेला व जनते मध्ये सहानुभूती ची मोठी लाट ग्रामीण भागात पाहाला मिळाली त्याप्रसंगी कामरगाव शाखा शिवसेना युवासेना चे पदाधिकारी अविनाश पाटील दहातोंडे,सर्कल प्रमुख शरद तुमसरे शाखा प्रमुख महेश पाटील बांम्बल,सचिन शिंगाडे,प्रशांत लाकडे,तुमसरे,निशांत तुमसरे, मुन्ना देशमुख प्रमोद मंजूरकर प्रवीण ठवकर निलेश गाढवे,विशाल बुराडे,सुभाष निघोट बाळासाहेब बांते , रोशन खाडे,अजय सरोदे,अमोल पुंड, अतुल निकम,तुषार सोळंके, रहमत खा, शेख अहमद,अजय तायडे,अक्षय कैकाडी संतोष बावणे,गौरव ढोरे,शिवदास श्यामसुंदर,अमोल ठाकरे,
अमोल कानकिरड ऋषिकेश लळे,शारीक शेख,समशेख,सागर माहुरे,राहुल कैकाडी मंगेश कराळे राहुल लव्हाळे,दिनेश हरणे, राजेश डोळस,अशोक राठोड,मिथुन पवार, प्रवीण जाधव सुनील मेहरे,सागर घोडे ईश्वर शिंदे समाधान लव्हाळे,आशिष टाके, सुरज बांगले अनुप गोळे शुभम नेमाडे, आकाश आलाटे, सचिन आलाटे तसेच सर्व शिवसेना सर्कल पदाधिकारी ,
शिवसैनिक गावकरी हजारो च्या सख्येने उपस्थित होते.
0 Comments