शिवसेना सदस्य नोंदणी, शिवदूत अभियान,शासन आपल्या दारी अशा विविध विषयांवर शिवसेना नेत्या, खासदार भावनाताई गवळी यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पदाधिकारी यांची महत्त्वाची बैठक उत्साहात संपन्न झाली...
या बैठकीला शिवसेना जिल्हाप्रमुख
महादेवराव ठाकरे, उपजिल्हाप्रमुख भागवतराव गवळी, तालुकाप्रमुख शिवाजी खानझोडे, शहर प्रमुख अरुण मगर सर, महीला आघाडीच्या संध्याताई सरनाईक, विठ्ठलराव नरवाडे,गजानन शिंदे सर,युवासेना उपजिल्हाप्रमुख प्रदिप पाटील मोरे, नगरसेवक कपील पाटील कदम, शिवसेना उपतालुकाप्रमुख शिवाजीराव अवताडे,नंदुभाऊ देशमुख, राजेंद्र बोडखे,रंगराव खडसे,विष्णु कदम,शिवराज कुबडे, ज्ञानेश्वर भोसले पाटील, दिनकर पाटील सदार, माणिकराव खरात, अतुल पवार, दीपक पाटील वाळुकर, गजानन बोरकर, पंजाबराव शिंदे यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते...
0 Comments