Ticker

6/recent/ticker-posts

*मोदी सरकारच पुन्हा सत्येत येणार प्रा. संगीता इंगोले.*


वाशीम दि.१०(वाशीम) मंगरूळपीर विधान सभेचे भाजपाचे

आमदार लखन मलिक यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार संघात मोदी सरकारच्या विविध विकास कामचे पत्रक वाटप कार्यक्रमाला सुरुवात केली. यावेळी २०२४ मध्ये पुन्हा मोदी सरकारच सत्येत येणार असल्याचा विश्वास प्रा संगीता इंगोले व सोनाली गर्जे यांनी व्यक्त केला.

मोदी सरकारने 

9 वर्ष सेवा सुशासन आणि गरीब कल्याण कल्याणकारी योजनेच्या शुभारंभ करून देशातील 140 कोटी जनतेला त्याचा लाभ मिळवून देण्याकरिता कटिबद्ध असलेले मोदी @9*MODI@9 या पत्रिकेतून विश्वाचे लोकप्रिय आणि भारताचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या लाभकारी योजनेचा प्रचार प्रसार भारतातील प्रत्येक घरात व्हावा याकरिता हर घर संपर्क या अभियानाला वाशिम शहर व   ग्रामीण भागात मध्ये सुरुवात केली यावेळी _*90 90 90 20 24*_ या नंबर वर मिस कॉल देऊन माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र जी मोदी यांना समर्थन दर्शवावे याकरिता  प्रा .संगीता इंगोले व सोनाली गर्जे यांनी नागरिकांना आवाहन केले.यावेळी 

प्रधानमंत्री मा. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात केंद्र सरकार राबवत असलेल्या योजना आणि विकासकामांची माहिती देणारे पत्रक नागरिकांना वाटप केले. तसेच विविध सामाजिक,विषयांवर चर्चा करून नागरिकांशी हितगुज केले.

Post a Comment

0 Comments