मंगरूळपीर तालुक्यातील ग्राम पिंप्री अवगण शिवारातील पेरणीला दहा बारा दिवस लोटलेत माञ मान्सुन बरसला नाहीअपेक्षित तेंव्हा सुरुवातीच्या काळात पेरणी केलेल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे खरीप हंगामात मृग नक्षत्रात चांगला पाऊस होईल असा अंदाज वर्तविला जात होता त्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व शेतीची मशागत करून महागडे बी बियाणे खते विकत घेतली मृग नक्षत्र उलटल्यानंतर पेरणी कधी करावी असे संकट शेतकऱ्यांसमोर उभे राहिले परंतु एक-दोन दिवस दमदार पाऊस पडला आणि शेतकऱ्यांनी कोणताही विचार न करता दोन ते तीन दिवसातच रेकॉर्ड ब्रेक पेरणी केली आता हुलकावणी देत ढग निघून जातात म्हणून पिंप्री अवगण येथील शेतकऱ्यांनी श्रध्दास्थान असलेल्या
बारा गावच्या बारा मारुती कडे साकडेघातल आहे
0 Comments