वाशिम ते अमरावती या राष्ट्रीय महामार्गाची निर्मिती करण्यात आली आहे हा रस्ता चांगला झाल्याने वाहनांचा वेग मोठ्या प्रमाणात वाढला आहे या राष्ट्रीय मार्गावरील कळंबा महाली ते वाशिम या दरम्यान अनेक छोटी मोठी गावे आहेत त्यामुळे दुचाकी व पायदळ चालनार्या नागरिकांची व जंगली प्राणी व जनावरांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते नियमाप्रमाणे रस्त्याच्या बाजूचा परिसर स्वच्छ व चांगला करण्याची जबाबदारी आपल्या विभागाची आहे करिता या राष्ट्रीय महामार्गावरील कळंबा महाली ते वाशिम या या दरम्यान रस्त्याच्या बाजूला वाढलेले गवत झाडे झुडपे काढण्यात यावी जेणेकरून पायदळ जाणारे प्रवासी यांना सोयीचे होईल या रस्ता चांगला झाल्यामुळे पायदळ चालणारे नागरिक रस्त्याच्या खालच्या बाजूला चालल्याने वाहतुकीस अडथळा होणार नाही तसेच बाजूने रस्त्यावर येणारे प्राणी जनावरे सुध्दा वाहनधारकांना दिसतील त्यामुळे पुढील अपघात अनर्थ सुधा टाळता येईल
0 Comments