यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे अधिकृत उमेदवार संजय उत्तमराव देशमुख यांची उमेदवारी धोख्यात उच्च न्यायालय नागपूर उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल करण्यात आली आहे निवडणूक रीट याचिका दाखल करण्यात आली आहे उमेदवार संजय उत्तमराव देशमुख यांनी निवडणूक आयोगास खोटे शपथ पत्र सादर केले आहे यांचे वर 10, लाखाचे पुसद कॉ.अर्बन बँक शाखा दीग्रस यांचा 10 लाखा चा बोजासातबारा वर आहेसातबारा वर बोजा नोंद असताना त्यांनी तो शपथ पत्रात नमूद केलेला नाही बोजा असल्याची माहिती लपवून त्यांनी निवडणूक आयोगास खोटे शपथ पत्र सादर केले आहे व निवडणूक आयोगाची व 14 यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघातील मतदाराची दिशाभूल केली आहे असा खोटा उमेदवारावर विरोधात नागपूर उच्च न्यायालयात राजेश विजय भगत यांनी रिट याचिका दाखल केली आहे व यांनी उमेदवारी रद्द करणे करिता रीट याचिका मार्फत विनंती केली आहे
रीट याचिका क्रमांक wpst/8029/2024 केली आहे
0 Comments