Ticker

6/recent/ticker-posts

* प्रचाराकरता मुख्यमंत्री आले पण मतदार नाही जमा झाले*


वाशिम यवतमाळ लोकसभा निवडणुकीत

हिंगोली जिल्ह्याच्या राज्यश्री ताई यांना महायुतीकडून उमेदवारी मिळाली असून त्या शिंदे गटाच्या धनुष्यबाण या चिन्हावर लढत आहेत त्यांच्या प्रचाराला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शनिवारी मंगरूळपीर येथे आले होते परंतु मतदाराने या सभेकडे पाठ फिरवली असे स्पष्ट चित्र रिकाम्या खुर्च्यावरून दिसत होते व राजश्रीताई पाटील भाषणात बोलताना त्या म्हणाल्या वाशीम जिल्याचा मागासलेपणाचा कलंक पुसणे मि या भागाची माहेरवासी म्हणून हे काम माझ्यासाठी पहिले काम असुन हे काम करण्यासाठी मी कटीबद्ध राहणार आहे हा व्हिडिओ पाहताना अनेक मतदाराच्या तोंडून असे मत व्यक्त केल्या जात आहे पंचवीस वर्ष खासदार राहिलेल्या भावनाताई गवळी यांनी हा कलंक लावलाय असं तर राज्य  श्री ताईंना म्हणायचं नाही ना अशी चर्चा मतदारांमध्ये गावोगावी रंगताना दिसून येत आहे 

Post a Comment

0 Comments