मंगरूळपीर /
सदर अपघात हा प्रवासांच्या लघुसंखेसाठी ट्रॅव्हल्सही रोडच्या साईडला उभी केली असताना समोरून येणाऱ्या ट्रकने राजा ट्रॅव्हल्स ला समोरून धडक दिल्याने बस ड्रायव्हर सहित दोन जण गंभीर व पाच सहा लोक किरकोळ जखमी झाले असा प्राथमिक अंदाज आहे.
अपघाताची माहिती मिळताच मंगरूळपीर पोलीस स्टेशनचे कर्मचारी मोहम्मद परसु वाले यांनी 108 ला फोन करून तात्काळ कळविले व 108 ॲम्बुलन्स पोचली व थोड्याच वेळात गुरुदेव सेवा रुग्णवाहिका आज आपत्कालीन पथक कारंजा लाड रुग्णसेवक रमेश देशमुख व लोकेशन 108 कारंजा पायलट किशोर खोडके व डॉक्टर अजय कुमार मिश्रा हे तात्काळ घटनास्थळी पोहोचून जखमी रुग्णाला उपजिल्हा रुग्णालय कारंजा येथे आणले. तसेच 108 लोकेशन शेलुबाजार 108 लोकेशन मंगरूळपीर घटनास्थळी दाखल आहेत .
0 Comments