Ticker

6/recent/ticker-posts

*कारंजा मानोरा विधानसभा निवडणूक लढवणार विनोद नंदागवळीकारंजा मानोरा विधानसभेच्या स्थानिक उमेदवार द्या मतदाराची मागणी*


कारंजा मनोरा मतदार संघामध्ये दहा वर्षापासून भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आमदार राजेंद्र पाटणी यांच्या हाती होती परंतु कारंजा मानोरा मतदार संघामध्ये शेतकऱ्यांच्या शेतात जाण्यासाठी पांदण रस्ते अद्याप पूर्ण झाले नाही शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव मिळाला नसल्यामुळे शेतकऱ्यांचा विकास झाला नसल्याचे बोलल्या  जात आहे मतदार संघाचा विकास कोण करणार असा प्रश्न जनतेसमोर पडलेला आहे  कारण असे की कारंजा मानोरा मतदार संघातील स्थानिक आमदार प्रकाश दादा डहाके हे सुद्धा पाच वर्ष सत्ता हाती असताना सुद्धा मतदार संघाचा विकास का होऊ शकला नाही अशी चर्चा जनतेमध्ये होताना दिसत आहे आता एकच पर्याय म्हणून स्थानिक उमेदवार  कारंजा मानोरा विधानसभेची निवडणूक विनोद नंदागवळी कार्यसम्राट यांनी  अपक्ष निवडणूक न लढवता  राष्ट्रीय पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवावी अशी अपेक्षा मतदाराकडून होत आहे

Post a Comment

0 Comments