Ticker

6/recent/ticker-posts

*शिवसेना कार्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी*


वशिम : येथील आ. भावनाताई गवळी जनसंपर्क कार्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

या प्रसंगी आयोजित छोटेखानी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना वाशिम तालुका प्रमुख प्रकाशभाऊ महाले हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक आघाडीचे जिल्हा प्रमुख प्रशांत कव्हर होते. सर्व प्रथम उपस्थीत मान्यवरांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पुजन करुन हारार्पण् केले. यावेळी  गोपाल लव्हाळे, अशोक चौरे, सरपंच रामेश्वर हिरवे, सरपंच प्रल्हाद गावंडे, श्रीधर देशमुख, सतीश दुबे, रवी वानखेडे यांच्यासह आदींची उपस्थीती होती.

Post a Comment

0 Comments