
वाशिम शहरांमध्ये जुने नगरपरिषद जवळ श्री संत सावता माळी महाराज पालखी सोहळ्यास येणाऱ्या सर्व भक्तांना खिचडी वाटप करण्यात आली महाराष्ट्र नवनिर्माण सेना रवि वानखडे मित्र मंडळाच्या वतीने पालखी सोहळ्यामध्ये आलेले सर्व भक्तांचे स्वागत करण्यात आले या पालखी सोहळ्यामध्ये पालखीमध्ये सहभागी असलेल्या महाराजांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला ---- महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहराध्यक्ष वाशिम रवी वानखडे - यांच्या नेतृत्वात खिचडी वाटप करण्यात आली याप्रसंगी --- या पालखी सोहळ्यामध्ये प्रमुख उपस्थिती---- महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा अध्यक्ष राजु पाटील किडसे, मनसे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष गजानन वैरागडे, मनसे कामगार सेना राज्य कार्यकारणी सदस्य ओमप्रकाश फड, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतुक सेना वाशिम मंगरूळपीर जिल्हा संघटक गजानन भाऊ कढणे, मनसे वाहतूक सेना चिटणीस शुभम चिपडे, मनसे वाहतूक सेना सहचिटणीस देविदास भाऊ जयताडे, मनसे वाशिम शहर उपाध्यक्ष अशोक भाऊ इंगळे, मनसे सैनिक राजु चौधरी, लहुजी शक्ती सेना वाशिम जिल्हा अध्यक्ष मोहन राज दुतोंडे, लहुजी शक्ती सेना वाशिम जिल्हा कार्याध्यक्ष शंकर पाटील खंडारे, व अन्य पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी होते -
0 Comments