Ticker

6/recent/ticker-posts

*गोरगरिबांचे कैवारी पुरुषोत्तम चितलांगे यांच्या जन्मदिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन*

 मंगरुळपीर दि. 1 सप्टेंबर भाजपा प्रदेश कार्याकरीणी सदस्य व चितलांगे इण्डेणचे संचालक श्री पुरुषोत्तमजी लालाचंद चितलांगे याच्या आज


१ सप्टेंबर २०२४ रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्य शहर भाजपा व चितलांगे इण्डेणच्या वतीने लक्ष्मीविहार कॉलनीतील गजानन महाराज मंदिराजवळ रक्तदान शिबिर व वृक्षारोपण, मंगरूळपीर ग्रामिण रुग्नालयामध्ये फळ वाटप व स्टेट बँकेचा २ लक्ष रुपयाचा अपघात विमा मोफत अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन या शिबीराचा व कार्यक्रामचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ  घ्यावा असे आव्हान एका पत्राद्वारे करण्यात आले

Post a Comment

0 Comments