दिनांक :-09आगस्ट 2024 शुक्रवारी
---------- मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा /शेलूबाजार जी प सर्कल मध्ये सन्माननीय शिवसेना पक्ष प्रमुख श्री उद्धव ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार दिनांक 4आगस्ट 2024ते 11आगस्ट 2024पर्यंत मागील लोकसभा निवडूक प्रचंड मतधीक्या विजयश्री प्राप्त झाल्यामुळे शेतकरी, शेत मजूर मोठा युवा वर्ग व सामान्य जनतेचा विश्वास, विशेष सर्वं समाज बांधव यांचे भर भरून सहकार्य बद्दल वाशीम मंगरुळपीर विधानसभा संपर्क प्रमुख श्री राजेश राव मुंबई यांनी भगवा सप्ताह प्रसंगी भावउदगार काढले.
या वेळी छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिकारी बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त प्रतिमेचे पूजन करून या थोर महापुरुष यांना अभिवादन करण्यात आले.
या भगवा सप्ताह विशेष कार्यक्रम ला तालुका प्रमुख रामदास पाटील सुर्वे, तालुका संघटक बबनराव सावके, जी. प. सदस्य सचिनभाऊ डोफेकर प. स सदस्य विलास लांबाडे, जिल्हा संघटक डॉ. सुधीर भाऊ विरल्हेकरमहिला आघाडी तालुका प्रमुख कु भूमिता ताई मुळे, विधानसभा संघटक रेखा ताई मार्गे,उप तालुका प्रमुख बंडू भाऊ वैद्य, तालुका मार्गदर्शक अशोक राव हांडे डॉ. सुनील राऊत, सर्कल प्रमुख देविदास जाधव,पंकज येवले, वनोजा येथील श्री ऋषींश्वर संस्थान चें गजाननराव राऊत, सरपंच डॉ. श्रीराम मुखमले, उप सरपंच मारोती इंगोले, शाखा प्रमुख गोवर्धन पाटील सर्कल प्रमुख संजय तिरके, दिलीप राऊत, वसू राऊत संतोष खोरणे, श्याम खोरणे विजय भाऊ वायले पवन राऊत, सचिन राऊत, रत्नदीप राऊत, दिना गावंडे बबनराव राऊत मोहन पानभरे,नितीन ठाकरे, सचिन राऊत चिखली,सर्वं शेतकरी बांधव, यावेळी तालुका प्रमुख रामदास पाटील सुर्वे यांच्या हस्ते जेष्ठ निष्ठावंत शिवसैनिक श्री रमेश भाऊ ठाकरे व श्री सारंगधर ढगे यांचा शाल पुष्प गुच्छ देऊन भावपुर्ण सत्कार करण्यात आला तसेंच माळशेलू येथील जेष्ठ मार्गदर्शक प्रल्हाद राठोड रंगलाल राठोड, श्रीराम जावळे काका, सरपंच ज्ञानेश्वर देशमुख उपसरपंच पंडित जाधव, कैलास राठोड मधू धोंगळे, उपस्थित सर्वं माळाशेलू ग्रामपंचायत सदस्य सर्वं समाज बांधव नांदखेडा येथील श्री मुकुंद जायभाये, चंद्रकांत जायेभाये, अखिल भाई, हकीम भाई सर्वं ग्रामस्थ सर्वं तालुका पदाधिकारी, समस्त निष्ठावंत शिवसैनिक शेतकरी बांधव मोठया संख्येने उपस्थित होते
0 Comments