Ticker

6/recent/ticker-posts

*महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शेतकऱ्यांना हेक्टरी ५५ हजार अनुदान देण्याकरता सडके सोयाबीन देऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन-मनसे*


 वाशिम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वाशिम जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची भरपाई हेक्टरी पंचावन्न हजार रुपये अनुदान मिळवून देण्याकरता मनसे जिल्हाध्यक्ष मनीष डांगे यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन सरके सोयाबीन घेऊन करण्यात आले यावेळी वाशिम शहराध्यक्ष गणेश इंगोले, उपाध्यक्ष राजेश भालेराव वाशिम तालुका अध्यक्ष विठ्ठल राठोड वाशिम तालुका उपाध्यक्ष विलास राठोड, वाशिम वाशिम विधानसभा अध्यक्ष विनोद सावके वाशिम विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष यश चव्हाण मालेगाव तालुका उपाध्यक्ष रामेश्वर वाघ, रिसोड माझी तालुकाध्यक्ष दीपक वाघ, तालुका उपाध्यक्ष लक्ष्मण वानखेडे तालुका सचिव धनीराम बाजड विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष ऋषिकेश इंगळे महिला सेनेच्या बेबीताई कोरडे, वंदना अक्कर, प्रमिला थोरात, सुमनबाई मस्के, शोभाबाई घुगे, संध्या पडघान, पुष्पा रौंदळे, कमलबाई पखाले, महाराष्ट्र सैनिक कैलास रौंदळे आदी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments