Ticker

6/recent/ticker-posts

*आज योगी आदित्यनाथ यांची वाशिम येथे महायुतीच्या उमेदवारासाठी प्रचारसभा*


वाशिम.. हिंदू योद्धा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज बुधवार ६ नोव्हेंबर रोजी वाशिम येथे भाजप व महायुती च्या उमेदवाराच्या प्रचारासाठी येत असून त्यांची जाहीर सभा वाशीम येथील लाखाला स्थित झांजरी लेआउट येते दुपारी बारा वाजता आयोजित करण्यात आली आहे. वाशिम मंगरूळपीर विधानसभा मध्ये भाजपाचे उमेदवार श्याम खोडे , कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपा उमेदवार सई डाहके, रिसोड मालेगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीच्या शिवसेना उमेदवार भावना गवळी यांच्या प्रचारासाठी उत्तर वाशीम-मंगरूळपीर विधानसभा, रिसोड मालेगाव विधानसभा, कारंजा-मानोरा विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराकरीता देशाच्या राजकारणामध्ये चर्चीत व लोकप्रिय उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची वाशीम येथे आज जाहिर सभा आयोजित करण्यात आली असून वाशीम जिल्हयात त्यांचे प्रथम आगमन होत आहे. युवा व हिंदुत्व विचारधारा मानणाऱ्या लोकांमध्ये मोदीनंतर योगी असे समिकरण पूर्वीपासूनच प्रदेशचे उपमुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची साहेब सभा होत आहे भाजप व महायुती ने वाशिम जिल्ह्यामध्ये योगी आदित्यनाथ यांच्या कार्यान्वीत झाले आहे. उत्तरप्रदेशमध्ये राम मंदीर व काशी येथील भोलेनाथ मंदीराचे भव्य दिव्य निर्माण करण्यामध्ये योगी यांचा मोठा पुढाकार आहे. त्यांच्या प्रचारासभेमुळे वाशीम मंगरूळपीर विधानसभेचे भाजपा उमेदवार श्याम खोडे, कारंजा मानोरा विधानसभेच्या भाजपा उमेदवार सईताई डहाके व महायुतीच्या रिसोड मालेगाव संघाच्या शिवसेना उमेदवार भावनाताई गवळी यांची लॉटरी लागणार असल्याची चर्चा मतदारांमध्ये सुरू झाली प्रचार सभेच्या माध्यमातून प्रचाराचा श्री गणेशा करीत आहे सदर सभेला माहितीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व हितचिंतकांनी उपस्थित आहे आहे. सदर प्रचारसभेमुळे संपूर्ण जिल्हयात भगवामय वातावरणाची निर्मीती सुरू झाली असून सोशल मिडीया स्टेटस यांच्यावर योगी यांचे छायाचित्र हजारोंच्या संख्येने दिसत आहेत. योगी या सभेमध्ये काय बोलतात याकडे विरोधी पक्षासह सर्व जनतेचे लक्ष केंद्रीत झाले आहे. महायुतीने आपल्या प्रचाराचा श्रीगणेशा वाशीम जिल्हयातत योगीच्या रूपाने करून प्रचारामध्ये वातावरण निर्मीती करण्यात यश प्राप्त केल्याचे चित्र दिसत आहे. राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे योगी आदित्यनाथ यांच्या सभेकडे संपूर्ण जिल्हा वाशियांचे लक्ष केंद्रित झाले

Post a Comment

0 Comments