आज मंगरूळपीर तालुक्यातील दाबा सर्कल मध्ये आनंद पाटील राऊत व राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष अनंत कुमार काळे यांचे उपस्थित होते महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर सिद्धार्थ देवळे साहेबां करिता प्रचारार्थ कॉर्नर बैठकी घेतल्या व 20 तारखेला मशाल चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन केले अनेक व्हाट्सअप ग्रुप मध्ये होत आहे वायरल

0 Comments