मंगरुळपीर (प्रतिनिधी) मंगरुळपीर शहरात अतिक्रमण हटाव मोहिम दि.22 मे पासुन चालु आहे.गोरगरीब लोकांचे अतिक्रमण काढले.
शहरातील हुडको,म्हाडा अमरावती, अकोला यांनी भ्रष्टाचाराचा कळस गाठला,जणु यांना शासन पगार देत नाही.यांना माहित आहे,यांनीच पञव्यवहार केला.मं.पीर हुडकोमध्ये सव्हिस लाईनसह मोठे अतीक्रमण आहे.सन 2014 पासुन आजपर्यत अतिक्रमण कायम आहे.नगर परिषदेलाही हि गंभीर बाब माहित आहे.पण हुडकोचे अधिकारी आल्याशिवाय न.प.अतिक्रमण काढणार नाही.हुडकोचा एकही अधिकारी अतिक्रमण काढण्यास काय फोनही उचलतनाही.हि लोकशाही की ,नोकरशाहीची हुकुमशाही.
गलेलठ्ठ पगार असतांना,कायदा वेशीवर टांगल्या जातो.अतिक्रमण सिद्ध झाले.न.प.व म्हाडा पञ व्यवहारही झाला. अकोला हुडको उपअभियंता कळसकर व मुंगळे यांना अतिक्रमण काढणे चालु असण्याचे पञच नाही.असे कळसकर फोनवर सांगतात.अमरावतीचे मिळकत व्यवस्थापक स्वप्निल भारती ऊर्फ मुख्याधिकारी मॅडम सोनी काळे यांचा वसुली अधिकारी
कुणीही सिध्द असलेले 2014 पासुनचे अतिक्रमण काढण्यास येत नाही.फोनही उचलत नाही.
अतिक्रमण काढण्याचे पोलीस संरक्षणाचे पैसे भरण्याचे पञ त्यांनीच पञ देऊही पैसे का भरले नाही.अतिक्रमण काढण्याची मोहीम चालु असतांना मंं.पीर येत नाही.यांनी किती रुपयांची लाच घेतली.वरीष्ठच चौकशी करतील.
न.प.कर घेते ,नोटिसा देते,अतिक्रमण काढते.या अतिक्रमणासही न.प.ने नोटीसा दिलेल्या आहेत.न.प.ला माहीत आहे.अतिक्रमण आहे.पण यांनीही लाच नावाची ढेप खावुन,म्हाडाचे अधिकारी आल्याशिवाय सिद्ध असलेले अतिक्रमण न काढण्याची शपथ घेतली.
भ्रष्टाचाराने अतिक्रमण गिळंकृत करुन,लोकशाहीला काळीमा फासल्या जात असल्याचे हे ज्वलंत उदाहरण आहे.जिल्हाधिकारी,वि.आयुक्त,लोक आयुक्त,गृहनिर्माण विभागाकडे तक्रारी गेल्यात पण वराती मागुन घोडे येण्याची
लोकशाही म्हणावी लागेल.
0 Comments