मंगरूळपीर - मंगरूळपीर तालुक्यातील पिंप्री अवगण येथील परमहंस झोलेबाबा विद्यालयाचा मार्च 2023 च्या माध्यमिक शालां उच्चत परीक्षेचा निकाल ९३.८५ टक्के एवढा लागला आहे. विद्यालयाने आपले यशाची गौरवशाली परंपरा याही वर्षी कायम राखली,असून ७० टक्के विद्यार्थी हे प्राविण्य श्रेणीमध्ये आले असून, जवळपास 20 टक्के विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये आहेत. विद्यार्थ्यांच्या गुणांचीही टक्केवारी उत्कृष्ट असून विद्यालयातून हिना राहुल तायडे८७.४० टक्केवारी मिळवून ही विद्यार्थिनी प्रथम आलेली आहे. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य
प्रा.सुनिल सपकाळ व संस्था सचिव सुशील सपकाळ तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावतीने सर्वांचे हार्दिक स्वागत करण्यात आले आहे.
0 Comments