प्रतिनिधि आशिष वानखडे)अकोला
दहीहंडा : अकोला तहसील अंतर्गत येणाऱ्या दहीहंडा गावात मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण होत असून, त्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य व भविष्य धोक्यात आले आहे. मात्र, या समस्येकडे ग्रामपंचायत लक्ष देत नाही, तसेच जिल्हा प्रशासनालाही काही देणेघेणे नाही. प्रशासन भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालत आहे का, असा प्रश्न आता येथे उपस्थित होत आहे. त्यामुळे समस्या निर्माण होत आहे. तसे नसेल, तर समस्या आणि भ्रष्टाचाराबाबत तक्रार करूनही कारवाई का होत नाही?
सरकारी रुग्णालयासमोर नुकतेच रस्त्याचे बांधकाम सुरू झाले असून, ते भ्रष्टाचारामुळे संपुष्टात येत आहे. रस्त्याचे बांधकाम जसेच्या तसे सुरू आहे, मात्र अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या रस्त्यालगत नाल्या करण्यात आलेल्या नाहीत.
प्रशासनाच्या दुर्लक्षाचा फटका सर्वसामान्यांना सहन करावा लागत आहे
रोगांना आमंत्रण
दहीहंडाच्या मुख्य रस्त्याचे बांधकाम सुरू झाले आहे, त्याला दर्यापूर रोड असे म्हणतात. लोकांच्या घरांपेक्षा रस्त्याची उंची जास्त आहे. असे असतानाही रस्त्याच्या कडेला नाल्या बांधण्यात आल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांच्या घरातील दूषित पानी

0 Comments