Ticker

6/recent/ticker-posts

*अंजलीताई आंबेडकर यांचा तीन दिवस मालेगाव तालुका सर्कल दौरा*


 *मालेगाव/ सुरज अवचार :-*

वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या तथा मार्गदर्शिका अंजली ताई आंबेडकर यांचा तीन दिवस मालेगाव तालुका दौरा होणार आहे.यामध्ये तालुक्यातील सर्कल बांधणीचा आढावा घेणार आहेत.

      मालेगाव तालुक्यातील मुंगळा, डोंगरकिन्ही, ढोरखेडा, डही, डव्हा,करंजी, जऊळका, किन्हीराजा,शिरपूर, येथे सर्कल बैठक ४ ऑगस्ट ते ६ ऑगस्ट पर्यंत होणार आहे.

     यावेळी त्यांचे सोबत प्रदेश महासचिव तथा वाशिम जिल्हा प्रभारी अरुंधताई शिरसाट,

प्रदेश सदस्या किरण ताई गिरे,

पश्चिम विदर्भ अध्यक्ष सिद्धार्थ देवळे,  जिल्हाध्यक्ष गजानन हुले,महासचिव सोनाजी इंगळे, महिलाअध्यक्षा ज्योतीताई इंगळे, महासचिव प्रतिभाताई अंभोरे, युवा जिल्हाध्यक्ष अनिल गरकळ,

मालेगाव रिसोड प्रभारी पारितोषिक इंगोले,जिल्हा परिषद सदस्य कल्पना राऊत,उपस्थित राहणार आहेत.असे तालुका अध्यक्ष सारनाथ अवचार व महासचिव राजूभाऊ जमधाडे यांनी सांगितले आहे.

Post a Comment

0 Comments